शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी परिसर गूढ आवाजाने पुन्हा हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 09:33 IST

या परिसरात मागील तीन ते चार वर्षांपासून गूढ आवाज होऊन हादरे जाणवतात

औंढा नागनाथ: तालुक्यातील पिंपळदरी व परिसरातील सात ते आठ गावांमध्ये बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास जमिनीतून गूढ आवाज होऊन सौम्य हादरा जाणवला. अचानक घराच्या भिंती हादरल्यामुळे नागरिक भीतीने घराबाहेर पडले. या परिसरात मागील तीन ते चार  वर्षापासून सतत धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, जामगव्हाण ,सोनवाडी राजदारी,नंदापुर, टेबुरदार या परिसरासह शेजारीलगावांमध्ये सकाळी 6.30 वाजता अचानक जमिनीतून गूढ आवाज आला. यानंतर गावातील घरांच्या भिंती हादरल्या. यामुळे नागरिकांनी भीतीने घरातून पळ काढला. या गूढ आवाजाचे केंद्रस्थान वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आहे. या परिसरात देखील हादरे जाणवले असल्याची माहिती आहे. या सर्व भागात मागील तीन ते चार वर्षापासून सतत हादरे जाणवत आहेत. प्रशासनाने याबाबत कुठलीही उपाययोजना केलेली नाही.   भूवैज्ञानिक मार्फत या भागातील विविध भागातील गूढ आवाजाचे गुपित मात्र उलगडू शकले नाहीत. यामुळे या परिसरातील नागरिकांनी कधी काय होईल या भीतीने अनेक रात्री जागून काढल्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीEarthquakeभूकंप