शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

पेट्रोल- डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:29 IST

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असून ते सामान्यांना परवडणारे नाही. सरकारच्या या धोरणामुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २७ मे रोजी शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या विरोधात गांधीगिरीने आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत असून ते सामान्यांना परवडणारे नाही. सरकारच्या या धोरणामुळे जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने २७ मे रोजी शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या विरोधात गांधीगिरीने आंदोलन करण्यात आले.यावेळी पेट्रोल पंम्पच्या मशीनला हार घालून इंधन दरवाढीच्या विरोधात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे, जि. प. सदस्य मनीष आखरे, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, नगरसेवक खय्युम पठाण, माऊली जगताप, केशव शांकट, विनोद नाईक, मनोज बांगर, पंकज बांगर, उरेवार, इरफान पठाण, असिफ गौरी, इमाम बेलदार, रशीद तांबोळी, अनिल घुगे, गजानन सानप, अविनाश बांगर, रवी घुगे, सूरज बांगर, विकास सोनटक्के यांच्यासह राष्टÑवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलन करूनही पेट्रोल-डिझेलचे दर कमी न झाल्यास आंदोलनाचा ईशारा राष्टÑवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला.

टॅग्स :HingoliहिंगोलीPetrolपेट्रोल