लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हासामान्य रुग्णालयात एका- पाठोपाठ अनेक बाबी समोर येत आहेत. आता तर चक्क औषधी विभागातून केस पेपरमध्येच गोळ्या बांधून देत असल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे रुग्णालयात नेमके चालले तरी काय ? हे कळायलाच मार्ग नाही.जिल्हासामान्य रुग्णालयातील एक समस्या संपते न संपते तोच दुसरी समस्या उभे राहत आहे. रुग्णालयातला तर गोळ्या बांधून देण्यासाठीही कागद सापडत नसल्याने की काय? रुग्णालया ओपीडीतून दिलेल्या केस पेपर मध्येच गोळ्यांची पुडी बांधून दिल्याचेहीबाब समोर आली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी रुग्णांतून होत आहे.
केसपेपरमध्ये दिल्या जात आहेत गोळ्या गुंडाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:50 IST