हिंगोली : पाळा (ता. खामगाव, जि. बुलडाणा) येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी कळमनुरी तहसील कार्यालयासमोर मंगळवारी दिवसभर लाक्षणिक उपोषण केले. या प्रकरणाचा खटला जलद गजी न्यायालयात चालवून दोषींना शिक्षा करावी, प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करावे, सर्वच आश्रमशाळांचे आॅडिट करावे, आदी मागण्यांचे निवेदन या वेळी तहसीलदारांना देण्यात आले. (वार्ताहर)
एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
By admin | Updated: November 16, 2016 06:26 IST