शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नवीन इमारतीत कार्यालय स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 23:56 IST

मागील दहा वर्षांपासून किरायाच्या इमारतीत पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार सुरू होता. अखेर नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला टोलेजंग इमारतीत कार्यालय ३ मार्च रोजी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दहा वर्षांपासून किरायाच्या इमारतीत पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार सुरू होता. अखेर नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला टोलेजंग इमारतीत कार्यालय ३ मार्च रोजी स्थलांतरीत करण्यात आले आहे.हिंगोली शहरातील आजम कॉलनी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय खासगी इमारतीत सुरू होते. अपुºया जागेत कोंदट वातारणात अधिकारी व कर्मचाºयांना कर्तव्य बजवावे लागे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला एसीबीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. बांधकाम पूर्ण झाले असून हिंगोली-कळमनुरी मुख्य मार्गावर नवीन सुसज्ज सुविधांयुक्त कार्यालय उभारण्यात आले आहे. ३ मार्च रोजी नवीन इमारतीत एसीबीचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे आता एसीबीच्या अधिकाºयांना संपर्क करणे, तसेच लाचेची मागणी करणाºयांविरूद्ध तक्रार देण्यास अधिक मदत होणार आहे. शिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहितीही नागरिकांना मिळण्यास सोपस्कार झाले आहे.कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापूरकर यांनी केले.कार्यालयात स्वतंत्र कक्षलाचलुचपत प्रतिबंधक नवीन कार्यालयात विविध स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वतंत्र संगणक कक्ष तसेच गोपनीय शाखा यासह विविध विभागाचे आता स्वतंत्र कक्ष आहेत. त्यामुळे पुर्वीपेक्षा कामांना गती येण्यास मदत होणार आहे.