शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याची बनावट स्वाक्षरी करणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:23 IST

निराधारच्या प्रस्तावामध्ये तलाठी प्रमाणपत्रावर तलाठ्याची बोगस स्वाक्षरी, शिक्के मारणाºया तालुक्यातील वाघजाळी येथील एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : निराधारच्या प्रस्तावामध्ये तलाठी प्रमाणपत्रावर तलाठ्याची बोगस स्वाक्षरी, शिक्के मारणाºया तालुक्यातील वाघजाळी येथील एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील तहसील कार्यालयात १९ जानेवारी रोजी दाखल निराधार लाभार्थ्यांच्या प्रस्तावाची छाननी चालू असताना तालुक्यातील कहाकर बु. सज्जाअंतर्गत वाघजाळी येथील प्रयागबाई दत्ता मोरे, शोभाताई दत्ता मोरे, अखतर बी शेख नुर, शेख सयादिन शेख ईलाइ या चार निराधार लाभार्थ्यांच्या प्रस्तावात तलाठ्याची संशायस्पद स्वाक्षरी व बनावट शिक्के वापरल्याचे निदर्शनास आले होते. तहसीलदार वैशाली पाटील यांनी आधिक तपासणी केली असता बनावट स्वाक्षरी -शिक्के  वापरले असल्याचे समोर आले. यात गुन्हा दाखल करण्याचे  आदेश त्यांनी दिले होते. चौकशीत गावातीलच संजय तुकाराम तांबिले यांच्याकडे ग्रामसेवक, तलाठी यांच्या स्वाक्षरी आणण्यासाठी प्रस्ताव दिल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे तांबिले यांनी बनावट स्वाक्षरी व शिक्का यांचा वापर केला म्हणून तलाठी डी. एस. इंगळे यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.