शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात न.प.ची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 01:27 IST

येथील न.प.कार्यालयात विशेष सर्व साधारण सभा २४ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. ३० जुलै रोजी तहकूब झालेली सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेतीलच विषयावर चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील न.प.कार्यालयात विशेष सर्व साधारण सभा २४ आॅगस्ट रोजी पोलीस बंदोबस्तात घेण्यात आली. ३० जुलै रोजी तहकूब झालेली सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेतीलच विषयावर चर्चा करण्यात आली.३० जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष व विरोधी गटातील सदस्यांमध्ये वाद झाला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंतही गेला होता. ती तहकूब केलेली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी पोलीस बंदोबस्त घेण्यात आली. ३० जुलै रोजीच्या सभेत काही ठरावावर वाद उद्भवला होता. त्यामुळे या सभेत वाद होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. यावेळी ३० जुलैच्या ठरावावरच चर्चा करण्यात आली. काही ठराव सर्वांनुमते मंजूर झाले. विशेष सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली. यावेळी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक डी.ए. गव्हाणकर व सर्व नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuncipal Corporationनगर पालिका