शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

व्यवस्थापकास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:46 IST

येथील महात्मा फुले विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी यंदा वसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण ठेवल्यामुळे ‘आपली वेतनवाढ कायमस्वरुपी का रोखण्यात येऊ नये’ अशी नोटीस वरिष्ठांनी बजावल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील महात्मा फुले विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी यंदा वसुलीचे उद्दिष्ट अपूर्ण ठेवल्यामुळे ‘आपली वेतनवाढ कायमस्वरुपी का रोखण्यात येऊ नये’ अशी नोटीस वरिष्ठांनी बजावल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यू.जी. वाघमारे यांनी भर उन्हात फिरुन कार्यालयानी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पाहिजे तसा लाभार्थ्यांकडून प्रतिसादच मिळाला नाही. आता वरिष्ठ कार्यालयाने त्यांच्यावरच वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. हिंगोली जिल्ह्याचे ४ कोटी २२ लाख ९३ हजार रुपये एवढे वसुलीचे उद्दिष्ट असताना सन २०१७- १८ मध्ये केवळ ४.०२ लाख एवढीच वसुली झाली. लाभार्थ्यांच्या मागे अनेकदा फिरुनही लाभार्थ्यांनी रक्कम भरण्यास प्रतिसादच न दिल्याचा फटका मात्र जिल्हा व्यवस्थापकास बसला आहे.याबाबत वाघमारे म्हणाले की, मी यावर काय प्रतिक्रिया देणार? मी माझ्या परीने तर १00 टक्के प्रयत्न केले. मात्र लाभार्थीच कर्ज भरत नाहीत. त्यामुळे मला नोटीस मिळाली. मात्र इतरांनाही कर्ज मिळत नाही. सर्वांचेच नुकसान टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी कर्ज भरून सहकार्य करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Hingoliहिंगोली