शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

न.प.कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:57 IST

राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुषंगाने हिंगोली येथे कर्मचाºयांनी शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यभरातील जवळपास २४० नगर परिषद व ११० नगरपंचायत कार्यालयांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हिंगोली शहरातील नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानुषंगाने हिंगोली येथे कर्मचाºयांनी शनिवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. राज्यभरातील जवळपास २४० नगर परिषद व ११० नगरपंचायत कार्यालयांतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व सवंर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे. राज्यभरातील नगर परिषद व नगर पंचायतमधील कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला निवेदन दिले होते. परंतु शासन स्तरावरून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संघटनेतर्फे कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले जात आहे. २९ ते ३१ डिसेंबरपर्यंत काळ्याफिती बांधून काम केले जाईल असे कर्मचाºयांनी सांगितले. आंदोलनात राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, श्याम माळवटकर, बाळू बांगर, विजय शिखरे, शिवाजी घुगे, विजय इंगोले, द्रौपदाबाई हातागळे, गजानन आठवले, राम कांबळे, राजू शिखरे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाMuncipal Corporationनगर पालिका