शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

येलकीच्या केंद्रात लवकरच येणार नवीन वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:27 IST

येलकी येथील सशस्त्र सीमा बलाची ६५ क्रमांकाची वाहिनी परत गेली असली तरीही आता या बलाच्या महानिर्देशकांनी नवीन बटालियन पाठविण्याचा आदेश काढल्याची माहिती खा.राजीव सातव यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येलकी येथील सशस्त्र सीमा बलाची ६५ क्रमांकाची वाहिनी परत गेली असली तरीही आता या बलाच्या महानिर्देशकांनी नवीन बटालियन पाठविण्याचा आदेश काढल्याची माहिती खा.राजीव सातव यांनी दिली.येलकी येथील सशस्त्र सीमा बल वाहिनीची ६५ क्रमांकाची वाहिनी येथून हलविण्याचा आदेश आल्यानंतर येलकी ग्रामस्थांनी खा.सातव यांना निवेदन दिले होते. सातव यांनी त्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह, गृहराज्यमंत्री किरण रिजीजू व सशस्त्र सीमा बलाचे महानिर्देशकांची भेट घेऊन नवीन बटालियन पाठविण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने १६ क्रमांकाची वाहिनी येलकीला पाठविण्याचा आदेश काढण्यात आला आहे. तर जम्मू येथून अ‍ॅडव्हान्स प्लाटूनही येलकीत दाखल झाली आहे. यामुळे हा प्रकल्प बंद पडणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.आगामी काळात या ठिकाणी भरती केंद्र सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे खा.सातव यांनी सांगितले. तसे झाले तर हिंगोली पोलीस दलाबरोबर सशस्त्र सीमा बलात रोजगाराची नवी संधी म्हणण्यापेक्षा देशसेवेची संधी मिळणार आहे. आपल्या परिसरातील मुलांना हे केंद्र नजीक राहणार असल्याने भरतीकडे कलही वाढू शकतो. भरती केंद्र व प्रशिक्षण केंद्र सुरू होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.