शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एमपीएससीला १५७४ परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:00 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ यावेळेत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा हिंगोलीतील ८ उपकेंद्रावरून घेण्यात आली. १ हजार १६८ परीक्षार्थ्यांपैकी १ हजार ५७४ जणांनी परीक्षा दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ यावेळेत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा हिंगोलीतील ८ उपकेंद्रावरून घेण्यात आली. १ हजार १६८ परीक्षार्थ्यांपैकी १ हजार ५७४ जणांनी परीक्षा दिली.परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी ८ परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस यंत्रणेमार्फत तपासणी करूनच परीक्षार्थिंना कक्षात सोडण्यात येत होते.हिंगोलीत आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग-अ- ३३६ पैकी २८३ जणांनी परीक्षा दिली. तर ५३ गैरहजर राहिले. तसेच आदर्श महाविद्यालय भाग-ब- ३३६ पैकी २९६ जणांनी परीक्षा दिली. ४० गैरहजर होते. सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल २४० पैकी २०४ उपस्थित होते. तर ३६ गैरहजर राहिले. शिवाजी महाविद्यालय - १९२ पैकी १५४ हजर तर ३८ गैरहजर होते. तसेच जिल्हा परिषद बहुविध प्रशाला - १९२ पैकी १५४ परीक्षेस हजर होते. तर ३८ गैरहजर राहिले. जि. प. कन्या शाळा -१६८ पैकी १४१ जणांनी परीक्षा दिली असून २७ अनुपस्थित होते. संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे विद्यालय -१६८ पैकी १४० हजर होते, २८ गैरहजर होते. तसेच सरजूदेवी भिकूलाल भारूका आर्य कन्या विद्यालय -२३६ पैकी २०२ जणांनी परीक्षा दिली. ३४ जण परीक्षेस गैरहजर राहिले. सदर परीक्षा सुरळीत पार पडली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीexamपरीक्षा