शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनी अंगणवाडी मदतनीसांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:11 IST

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी सेविका व मदनिस संघातर्फे जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून अंगणवाडी ताई व मदतनीस मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी सेविका व मदनिस संघातर्फे जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी जि. प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातून अंगणवाडी ताई व मदतनीस मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.अंगणवाडी कर्मचाºयांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्ष ठेवावे, ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पातील सेवानिवृत्त झालेल्या सेविका व मदतनीसांना सेवासमाप्तीचा एकरक्कमी लाभ देण्यात यावा, तसेच मयत झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या वारसास, इन्शुरन्स क्लेम मिळवून द्यावा, प्रकल्पनिहाय इंधन व प्रवास भत्ता देयकांचा आढावा घेऊन बिल अदा करण्यात यावे. टीएचआर बंद करून त्याऐवजी लाभार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात यावेत. ज्या अंगणवाडी सेविका मदतनिसांचे बँक खात्याशी आधार संलग्नित नाहीत, त्यांचे मानधन अंगणवाडी कार्यालयाकडून अदा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. मानधन अदाईचा प्रकल्पनिहाय आढावा घेऊन ज्या प्रकल्पातून मानधन अदा झाले नाही, त्यांना मानधन अदायीची व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांसंदर्भात संघातर्फे जागतिक महिलादिनी आंदोलन करण्यात आले.प्रश्न मार्गी लावू - महिला व बालकल्याण सभापती जाधवजिल्ह्यातील अंणवाडी सेविका, मदनिसांचे मिनी अंगणवाडी सेविकांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, असे महिला व बालकल्याण सभापती रेणुकाताई भानुदास जाधव यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी गणेश वाघ यांच्या दालनात शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आली.