शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हलगी वाजवून बँकेसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:12 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँकेसमोर भिमशक्ती औंढा तालुका संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँकेसमोर भिमशक्ती औंढा तालुका संघटनेच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.प्रधानमंत्री मुद्रालोन योजनेची अंमलबजावणी करून सुशिक्षित बेरोजगारांना छोट्या व्यवसायासाठी कर्ज देणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना जाचक अटी न लावता पीककर्ज देण्यात यावे, २८ जून रोजी बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे २ जुलै रोजी ११ वाजता बँकेसमोर हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँक, महाराष्टÑ ग्रामीण बँक या दोन्ही बँक शाखांना आंदोलकांनी दिला.या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव दिनेश हनुमंते, सेना जिल्हा कार्याध्यक्ष बाळू गायकवाड, राष्टÑपाल भालेराव, कृष्णा गायकवाड, करण वाघमारे, शेखर वाघमारे, सुरेश कीर्तने, सागर दीपके, रवी दीपके, राहूल घोडके, प्रमोदराव कुलदीपके, तालुकाध्यक्ष अरविंद मुळे, प्रमोद कुलदीपके, एस.बी.मुळे, सुमेध मुळे, प्रल्हाद गायकवाड, सागर दीपके, पवन खंदारे, राहूल बोडके, राजू ढोकणे आदींचा समावेश होता.

टॅग्स :bankबँकFarmer strikeशेतकरी संप