शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:22 IST

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २00६ व २00८ अन्वये त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करून अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २00६ व २00८ अन्वये त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करून अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यात म्हटले की, या अधिनियमाला १0 ते १२ वर्षे लोटल्यानंतरही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. वनजमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्यात आल्या नाहीत. किसान सभेने यापूर्वीही नाशिक येथे महामुक्काम आंदोलन केले. औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयावर ठिय्या आंदोलन, आदिवासी विकासमंत्र्यांच्या घराला घेराव घातला. तर लॉंगमार्चही काढला होता. त्याची दखल घेवून मुख्यमंत्र्यांनी जमीन कसणाºयांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यात पुढे कारवाई न झाल्यास १ जूनला कार्यालयाला घेराव घालण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कॉ.अजहर अली जामकर, सुरेश काचगुंडे, अंकुश बुधवंत, रुस्तूम राठोड, त्र्यंबक जुमडे, महादू डुमणे, उत्त्तम राठोड, मोहन चव्हाण, खंडू चव्हाण, श्रीराम चव्हाण, डिगांबर फुफाटे आदींच्या स्वाक्षºया आहेत.ेअवैध वाहतूकहिंगोली - जवळा - पळशी मार्गे मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे वाहनांच्या टपावर बसवून प्रवासी नेले जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. याकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा