शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:33 IST

येथील न.प.च्या नगर अभियंत्यास शिवीगाळ प्रकरणी न.प. कर्मचाऱ्यांच्या वतीने ३ एप्रिल रोजी दुसºया दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते.

कळमनुरी : येथील न.प.च्या नगर अभियंत्यास शिवीगाळ प्रकरणी न.प. कर्मचाऱ्यांच्या वतीने ३ एप्रिल रोजी दुसºया दिवशीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते. उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांनी नगर अभियंता धनंजय येस्के यांना २ एप्रिल रोजी शिवीगाळ केली होती. देशमुख यांच्यावर कडक कारवाईची मागणी न.प. कर्मचाऱ्यांनी केली. कारवाई होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला. कर्मचाºयांनी जिल्हाधिकाºयांनाही निवेदन दिले.व्यापारी महासंघातर्फे निवेदनव्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांच्याविरूद्ध न.प. कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करू नका, अशी मागणी व्यापाºयांच्या वतीने ३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. उपनगराध्यक्ष देशमुख यांच्याविरूद्ध नगराध्यक्षांच्या सांगण्यावरून अभियंत्यांनी खोटी तक्रार दिलेली आहे. कर्मचारी संघटनेचा दबाव टाकून गुन्हा दाखलचे प्रयत्न सुरू आहेत. न.प.च्या गलथान कारभाराविरोधात महासंघाने आंदोलने केली. देशमुख यांच्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करू नये, अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, दिलीप जिंतूरकर, विलास भोसकर, दामूअण्णा शिंदे, नारायण शिंदे, प्रभाकर पतंगे, रावसाहेब शिंदे आदींनी केली.

टॅग्स :Morchaमोर्चाMuncipal Corporationनगर पालिका