शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वैधपेक्षा अवैध जोडण्याच आढळल्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:02 IST

मागील अनेक दिवसांपासून शेतकºयांचे रोहित्र जळण्याच्या तक्रारी होत्या. तर रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकरीही आक्रमक झाले होते. विद्यूत वितरण कंपनीने रोहित्र पुरविल्याने काही प्रमाणात शेतकºयांचे वादळ शांत झाले आहे.

ठळक मुद्देकारवाई करण्याचा सपाटा : रोहित्र जळण्याचा घेतला जातोय शोध; पथक तयार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक दिवसांपासून शेतकºयांचे रोहित्र जळण्याच्या तक्रारी होत्या. तर रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकरीही आक्रमक झाले होते. विद्यूत वितरण कंपनीने रोहित्र पुरविल्याने काही प्रमाणात शेतकºयांचे वादळ शांत झाले आहे. तोच आता रोहित्र जळण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कंपनीच्यावतीने घेतला जात असता, यामध्ये रोहित्रावर वैध पेक्षा अवैध जोडण्याच जास्त असल्याचे समोर येत आहे.जिल्ह्यामध्ये रोहित्रावरुन वादळ पेटले होते. एवढेच काय तर विविध पक्ष संघटनेच्यावतीने आंदोलने केल्यानंतर महावितरणने शक्य होईल तेव्हढ्या गावात रोहित्राची दुरुस्ती केली तर काही गावात नविन रोहित्र दिले. काही प्रमाणात रोहित्राचा प्रश्न सुटला असला तरीही रोहित्र जळण्याची कारणे शोधण्यासाठी महावितरण कंपनीने अधिक्षक अभियंत्यासह कर्मचाºयांचे पथक तयार करुन रोहित्रावरील भार तपासला जात आहे. यामध्ये एकट्या हिंगोली तालुक्यात केवळ दोनच रोहित्राची पाहणी केली असता, एकावर सात आणि दुसºया रोहित्रावर १ अवैध जोडणी आढळून आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील इतर रोहित्रावर अजून किती भार असेल याचा शोध पथकाकडून घेतला जात आहे. तर बºयाच भागातील शेतकरी एका - एका कोटेशनवर चार ते पाच विद्यूत मोटारी चालवित असल्याचेही महावितरणकंडून सांगण्यात आले. त्यामुळे रोहित्रावर भार येऊन रोहित्र जळण्याचे प्रकार सर्रास पणे घडत आहेत. मात्र या पथकामार्फत अवैध जोडणीचा शोध घेण्यात येत असून, अवैध जोडणी धारकांच्या विद्यूत मोटारी व वाईर जप्त केला जात करुन त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.