शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

हिंगोलीत अभियंत्यांच्या खुर्चीला मनसेने घातला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:48 IST

तालुक्यातील पिंपळखुटा येथे दोन महिन्यांपासून रोहित्र नसल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करुन कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घातला.

ठळक मुद्देरोहित्राची मागणी : ढोल बाजावो आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील पिंपळखुटा येथे दोन महिन्यांपासून रोहित्र नसल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने २२ डिसेंबर रोजी विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करुन कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घातला.अद्याप बहुतांश गावांतील रोहित्राचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे विविध पक्षाच्या वतीने विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चे केले, त्यामुळे मोजक्याच गावांना रोहित्र मिळाले आहे. मात्र अजूनही दुर्लक्षित गावांत रोहित्रच नसल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे रोहित्राच्या मागणीसाठी ग्रामस्थ आले होते.त्यांना प्रत्येकवेळी वेगवेगळ्या तारखा दिल्या जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी मनसेच्या वतीने ढोल बजावो आंदोलन करुन अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला.