शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कळमनुरीत भव्य मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:35 IST

येथे बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबर रोजी शहरातून काढलेल्या मिरवणुकीतील देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथे बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १९ नोव्हेंबर रोजी शहरातून काढलेल्या मिरवणुकीतील देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले. जि.प. प्रशालेच्या मैदानावर मार्गदर्शन मेळावा ही घेण्यात आला.शहरातील सामाजिक सभागृह येथून मिरवणूक निघून जि.प. प्रशालेच्या मैदानावर पोहचली. मिरवणूकीत हजारो आदिवासी समाजबांधव सहभागी झाले होते. मिरवणूकीत अश्वारुढ, प्रतिकात्मक बिरसा मुंडा व समृहनृत्यही सर्वांचे आकर्षण ठरले. मिरवणुकीनंतर प्रशालेच्या मैदानावर झालेल्या मेळाव्याचे उद्घाटन आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. प्रज्ञाताई सातव, डॉ. सतीष पाचपुते, रामराव वाघडव, वंदना टारफे, चंद्रकांत डुकरे, गारोळे, शामराव कांबळे, बबन डुकरे, लक्ष्मण कुरूडे, खुडे, शंकर शेळके, मारोतराव बेले, संजय काळे, श्रीराम किरवले, काळुराम कुरूडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघातर्फे केले होते. मार्गदर्शक शाम मुडे यांनी मेळाव्याला समाजप्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. पाचपुते यांनी, सूत्रसंचालन श्रीराम किरवले तर आभार बबन डुकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नागोराव खुडे, भारत धनवे, भगवान पाचपुते, राहूल इंगळे, राहूल मुकाडे, दत्तराव काळे, रंगराव रिठ्ठे, विजय क-हाळे, पप्पू क-हाळे, आनंद बुरकुले, राजू काळे, नारायण क-हाळे, किरण भुरके आदींनी परिश्रम घेतले.तसेच शासनाकडून आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या योजना सर्वसामान्य आदिवासीपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आपण सर्व आदिवासी योजनांचा पाठपुरावा करणार असल्याचे आ.डॉ. टारफे यांनी मेळाव्यात सांगितले. तर महापुरूषांचे जीवनचरित्र वाचन त्यांच्या जीवनाचे अनुसरण करावे, आदिवासी समाज बांधवांनी शिक्षणाची कास धरावी, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षणाने समाजाचा विकास शक्य असून प्रत्येकाने व्यवसाय शिक्षणावर भर देण्यास सांगितले.