शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

लिगो प्रकल्पातील शेतकरी होणार मालामाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:06 IST

लिगो इंडिया प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतक-यांना मूल्यांकनाच्या पाचपट रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून मिळणार आहे.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : लिगो इंडिया प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतक-यांना मूल्यांकनाच्या पाचपट रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये वनजमिनीशिवाय एकूण ४३ शेतक-यांच्या जमिनी जाणार असून यातील ४१ शेतकरी लखपती तर दोघे करोडपती होणार आहेत. येत्या १५ दिवसांत त्यांना हा धनादेश मिळणार आहे.जगातील तिसरी ‘लेजर इंटरफेरोमेटर ग्रॅव्हीटेशनल-वेव्ह आॅब्जर्व्हेटरी’ अर्थात लिगो ही आंतराळातील लहरींचा शोध घेऊन त्यावर अभ्यास करणारी प्रयोगशाळा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा परिसरात होत आहे. यामध्ये दुधाळा येथील ८६.९७, अंजनवाडा २८.८६, नंदगाव ४.१५, सावळी बै. १.८५, अशी एकूण १२१ हेक्टर आर. वनजमीन या प्रकल्पात जात आहे. लिगोच्या वतीने या जमिनीची मोजणी करून ताबा घेणे सुरू आहे. केंद्र शासनाकडून या जमिनीचे अधिकृत हस्तांतरण झाले नाही. हा प्रस्ताव मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्याकडे आहे.>मूल्यांकनाच्या पाचपट रक्कमदुधाळा येथील ३० हेक्टर ८० आर व सिद्धेश्वर येथील १४ हेक्टर ६३ आर एवढी जमीन खासगी मालकीची आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी आठ कोटींवर मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यावर जमा झाला आहे.जागेवरच मिळणार मोबदलाउपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या दालनात शनिवारी सिद्धेश्वर येथील शेतकºयांना बोलावून जमीन हस्तांतरणाची माहिती देण्यात आली. १५ दिवसांमध्ये शेतकºयांकडून जमीन लिगोच्या नावे करून घेतली जाईल.