शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कुरूंद्यात निवडणुकीवरून कार्यकर्त्यांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:45 IST

येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणाºया निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर दुचाकी व चार चाकी वाहनांची नासधूस झाली आहे. त्यामुळे वार्र्ड ६ च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रविवारी रात्रीला ११.३० वाजता ही घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणाºया निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर दुचाकी व चार चाकी वाहनांची नासधूस झाली आहे. त्यामुळे वार्र्ड ६ च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रविवारी रात्रीला ११.३० वाजता ही घटना घडली आहे.कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी वार्ड क्र. ६ मध्ये अस्तित्वाची लढाई होत आहे. तालुक्याचे मुख्य केंद्रस्थान असल्याने व गावात प्रमुख पदे असल्यामुळे कुरूंद्यात वर्चस्व कोणाचे या निवडणुकीत स्पष्ट होणार असल्याने नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. त्यामुळे वार्ड क्र. ६ मध्ये कार्यकर्त्यांचा जत्था प्रचाराला उतरल्याने प्रचाराला आगळेवेगळे स्वरूप आले आहेत. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारे प्रचार करीत असताना कार्यकर्ते एकमेकासमोर भिडले. शाब्दिक चकमकीवरून हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत काहींना तलवारीचे मार देखील लागले. वाढलेल्या गोंधळामुळे काहीचार चाकी व १० ते १२ दुचाकीवर दगडफेक झाली. काठ्यांनी काही गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे वार्ड क्र. ६ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी डिवायएसपी शशिकिरण काशिद यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.घटनेची पोलीस डायरीत नोंद झाली आहे. मंगळवारी मतदान होणार असल्याने तणाव परिस्थितीमुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आला आहे.