शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्यात ३७११ मतदारांनी नोटाला दिली पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

कळमनुरी : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. तालुक्यातील काही ...

कळमनुरी : तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. तालुक्यातील काही मतदारांनी उमेदवारांना डावलत नोटाला पसंती दिली. एकूण मतदानाच्या ४.११ टक्के मतदान नोटाला पडले आहे.

तालुक्यात २७५ मतदान केंद्रे होती. ६१५ जागांसाठी १३६० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ५० हजार ६०४ पुरुष व ४४ हजार ६८६ महिला, असे एकूण ९५ हजार २९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात आखाडा बाळापूर, शेवाळा, डोंगरकडा आदी गावांच्या ग्रामपंचायती मोठ्या आहेत. जामगव्हाण येथील प्रभाग २ मध्ये नोटाला सर्वाधिक ७७ व ३६ मते पडली आहेत. सांडसतर्फे नांदापूर येथे प्रभाग २ मधून नोटाला २३ मते पडली आहेत. कडपदेव येथेही प्रभाग २ मध्ये २४ व २५ नोटाला पडली आहेत. खरवड येथे प्रभाग एकमध्ये नोटाला २१ मते, सालेगाव येथील प्रभाग एकमध्ये ५९ मते, साळवा येथे प्रभाग ३ मध्ये १५, नांदापूर येथे प्रभाग १ मध्ये १८, प्रभाग ३ मध्ये १६, आखाडा बाळापूर येथे प्रभाग १ मध्ये १९ व २१, प्रभाग २ मध्ये १६ व १९, प्रभाग ४ मध्ये २८, २९, प्रभाग ५ मध्ये १७ व २७, प्रभाग ६ मध्ये १८ व १९, शेवाळा येथे प्रभाग ५ मध्ये १८, वडगावतर्फे जवळा येथे प्रभाग १ मध्ये ७७ मते नोटाला मिळाली आहेत.

येहळेगाव (तु.) येथे प्रभाग २ मध्ये २४, तर प्रभाग ४ मध्ये २०, डोंगरकडा येथे प्रभाग १ मध्ये २०, प्रभाग २ मध्ये १२ प्रभाग ४ मध्ये १५ व १९, वडगावतर्फे जवळा येथे प्रभाग १ मध्ये ७७, असे नोटाला मतदान पडले. काही जण कोणताही उमेदवार नको म्हणून नोटाला पसंती देतात, तर अनेक जणांना मतदान कसे करावे हे समजत नसल्यामुळे अचानक त्यांची बोटे मतदान करताना त्या नोटाच्या बटनकडे जातात. ग्रामपंचायतची मतदान प्रक्रिया ही किचकट आहे. त्यामुळे मतदान कोणाला करावे हेही काही मतदारांना समजत नाही व एका प्रभागामध्ये तीनपेक्षा जास्त उमेदवार असल्याने बटन कोणत्या उमेदवारांसमोरचे दाबावे हे समजत नाही, तसेच अनेक जण मतदान करीत असताना ईव्हीएम मशीनजवळ गेल्यानंतर त्यांची बोटे थरथर कापतात, त्यामुळे उमेदवारासमोरील बटणाऐवजी खाली नोटाचे बटण दाबले जाते, त्यामुळेही या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नोटाला जास्त मते पडली आहेत. तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींमधून नोटाला ३७११ मते पडल्याची माहिती नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली.