शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या जाळय़ात

By admin | Updated: July 18, 2016 02:14 IST

हिंगोली येथील प्रेमी युगुलास खदान पोलिसांनी ताब्यात घेतले.

अकोला: हिंगोली येथून पळवून आणलेल्या एका अल्पवयीन मुलीसह युवकास खदान पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर दोघांनाही हिंगोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शिवणी परिसरातील रेल्वेस्थानक परिसरात एका संशयित इसमाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या खदान पोलिसांना हे दोघेही मिळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर युवकाने त्याचे नाव दिनेश राजू जाधव असून वाशिम जिल्हय़ातील उकर्डा येथील रहिवासी असल्याचे सांगितले. तसेच सोबतच्या मुलीला हिंगोली येथून पळवून आणल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी खदान पोलिसांनी युवकाचे नातेवाईक आणि हिंगोली पोलीस स्टेशनशी संपर्क साधून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता हिंगोली येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला मुलगी पळविल्याची तक्रार दाखल असल्याचे समोर आले. यावरून हिंगोली ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक मुंडे शनिवारी खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. या प्रकरणी हिंगोली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याने प्रेमी युगुलास हिंगोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई खदानचे ठाणेदार छगन इंगळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.