शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८१९ रिक्षाचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटला; इतरांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST

कोरोना काळात रिक्षाचालकांचे बेहाल होत आहेत. याकरिता राज्य शासनाने रिक्षाचालकांना दीड हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. ...

कोरोना काळात रिक्षाचालकांचे बेहाल होत आहेत. याकरिता राज्य शासनाने रिक्षाचालकांना दीड हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने दुजाभाव न करता जिल्ह्यातील सर्वच रिक्षाचालकांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, असा प्रश्नही परवानाधारक नसलेल्या रिक्षाचालकांनी केला आहे.

जिल्ह्यात ८१९ परवानाधारक रिक्षाचालक आहेत. शासनाच्या सूचनेप्रमाणे जाहीर केलेली मदत दिली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली.

प्रतिक्रिया

पोट भरण्यासाठी ऑटो घेतला; पण आज कोरोनामुळे तो चालविणेही कठीण झाले आहे. शासनाने जी काही मदत नोंदणीकृत रिक्षाचालकांसाठी जाहीर केली आहे, तशी मदत आम्हालाही दिल्यास आमचेही पोट भरेल.

- शेख रहीम शे. अजीज, रिक्षाचालक

गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालवून पोट भरतो. कोरोनामुळे तर प्रवासीही मिळेना झाले आहेत. दोन वर्षांपासून एकवेळ जेवण होत आहे. शासनाने परमिट रिक्षाचालकांसाठी मदत जाहीर केली आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही मदत दिल्यास बरे होईल.

- शेख रहीम शेख करीम, रिक्षाचालक

दोन वर्षांपासून कोरोनाने जगणे मुश्कील करून सोडले आहे. प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो घरीच लावावा लागत आहे. शासन परमिटधारक रिक्षाचालकांसाठी मदत देत असेल तर आम्हालाही मदत दिली पाहिजे. रिक्षा चालवूनच आम्हीही पोट भरतो. - एकबाल पठाण, रिक्षाचालक