शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जडगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओचे उद्घाटन व कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जडगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओचे उद्घाटन जि. प. उपाध्यक्ष मनीष ...

औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जडगाव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओचे उद्घाटन जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. फड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, तालुका आरोग्य सहायक चक्रधर तुडमे, अध्यक्ष जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटना बबन कुटे, हरिश्चंद्र गोलाईतकर, गंगाधर लोंढे, संतोष शिंदे, योगेश डहाळे यांची उपस्थिती हाेती.

कोरोना काळात जडगाव उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये योग्य नियोजन व आरोग्यविषयक मार्गदर्शन केल्यामुळे कोरोनासारख्या आजाराचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जडगाव उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दामोदर बिरगड, आरोग्य कर्मचारी नंदकिशोर कोकाटे, आशा कार्यकर्त्या लक्ष्मी बगाटे, प्रतिभा घोडके व पोलीस पाटील आनंद सुरवसे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

.......फाेटाे नं. ०९