शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

हिंगोलीत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 00:01 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला.स्पर्धा परीक्षा केंद्र उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण होते.बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे सह समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, प्रफुल्ल पट्टेबहाद्दूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय जामठीकर यांनी केले, तर सूत्रसंचालन देविका बलखंडे यांनी केले.विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाटीने यश संपादन करावे असे मत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण भाऊराव चव्हाण यांनी व्यक्त केले. तर बार्टीने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा योग्य फायदा घ्यावा असे मत बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, बार्टीच्या चाळणी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. वानखेडे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. रवी पाईकराव, प्रा. जाधव यांनी परीश्रम घेतले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीexamपरीक्षा