शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय झुंजवादी संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:53 IST

नगरपररिषद हिंगोली, शब्दांगार साहित्य परिषद, कल्याण संशोधन केंद्र, कै. बाबूराव पाटील महाविद्यालय तसेच सद्भाव सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपररिषद हिंगोली, शब्दांगार साहित्य परिषद, कल्याण संशोधन केंद्र, कै. बाबूराव पाटील महाविद्यालय तसेच सद्भाव सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी रोजी अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.सकाळी ९ वाजता कै. बाबुराव पाटील महाविद्यालय येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नारायण खेडेकर, डॉ. जब्बार पटेल, डॉ. कल्याणकर, प्राचार्य जयवंत भोयर, अभयकुमार भरतीया आदी उपस्थित होते. साहित्य संमेलानचे उदघाटन माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खा. शिवाजी माने, आ. रामराव वडकुते, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी कुलगुरू जनार्धन सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मनोज आखरे, हरिचंद्र शिंदे, रामरतन शिंदे, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. माधुरी देशमुख, जातपडताळणी समिती सचिव छाया कुलाल, जनार्धन पाटील, डॉ. कल्याणकर, गणेश बांगर, डॉ. जब्बार पटेल, सुरेश धूत, विजय ठाकरे, अशोक अर्धापुरकर, खंडेराव सरनाईक आदी उपस्थित होते.