शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:30 IST

दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळली. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ ११ आॅगस्ट रोजी संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.दिल्ली येथील घटनेचे पडसाद हिंगोलीत उमटत आहेत. समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हे कृत्य करून त्याचा व्हिडिओ व फोटोही सोशल मीडियावर टाकून प्रसिद्धी केली. सदर घटनेचा निषेध म्हणून हिंगोली शहरातील नांदेड नाका अग्रसेन चौक येथे ११ आॅगस्ट रोजी आंबेडकरवादी जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संविधान जिंदाबाद च्या घोषणा देऊन रास्ता रोको केला.पोलिसांना दिलेल्या निवेदनावर योगेश नरवाडे, विकी काशीदे, प्रकाश इंगोले, किरण घोंगडे, मिलिंद उबाळे, अमित कळासरे, स्वप्नील इंगळे, प्रकाश मगरे, विकी खंदारे, आनंद धुळे, सुजय देशमुख, बंडू नरवाडे प्रवीण पाईकराव, दीपक केळे, रवी कांबळे, प्रकाश पठाडे, मयूर नरवाडे, बबलू धाबे, राष्टÑपाल आठवले, पवन कुरील, आकाश काळे, शिवनंदाबाई धांडे, चंदाबाई सोनवणे, उषा इंगोले, मीराबाई दिपके, विमल खिल्लारे, गयाबाई खिल्लारे, शांताबाई भोयर, जानकाबाई इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व युवक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा