शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

हिंगोलीत पुन्हा एटीएम मशीनसमोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:43 IST

शहरातील एटीएम मशिनमध्ये पैसेच नसल्याने पुन्हा रांगा लावण्याची वेळ येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अनेक बँकांच्या एटीएममध्ये पैसेच नसल्याने ग्राहक इतर बँकेतून पैसे काढताना दिसून येत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील एटीएम मशिनमध्ये पैसेच नसल्याने पुन्हा रांगा लावण्याची वेळ येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अनेक बँकांच्या एटीएममध्ये पैसेच नसल्याने ग्राहक इतर बँकेतून पैसे काढताना दिसून येत होते.नोटाबंदीनंतर अनेक दिवस एटीएम बंद राहिले होते. मध्यंतरी काही बँकांचेच एटीएम सुरू झाले. मात्र काही बँकांचे एटीएम बंद पडले ते पुन्हा सुरू झालेच नाहीत. एकीकडे कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असल्याने दुसरीकडे एटीएमची संख्या घटत जात होती. मात्र चालू असलेले अनेक एटीएमही आता रोकड नसल्याने बंद राहात असल्याचे चित्र दिसून येत आहे. बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, एसबीआय शिवाजीनगर, विजया बँक, पीपल्स बँक आदी ठिकाणी हे चित्र होते. मात्र छायाचित्रे काढली म्हणून काहींनी नंतर त्यात रोकड टाकली आहे. काल तर केवळ एकाच ठिकाणी रोकड उपलब्ध होती.