शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली पं.स.च्या प्रभारी सभापती जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:04 IST

सभापती-उपसभापतींनी राजीनामे दिल्यामुळे हिंगोली पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव यांच्याकडे ईश्वर चिठ्ठीद्वारे देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने पं.स.च्या नवीन सभापती निवडीसाठी १८ जुलै रोजी सभा बोलावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सभापती-उपसभापतींनी राजीनामे दिल्यामुळे हिंगोली पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार महिला व बालकल्याणच्या सभापती रेणूका जाधव यांच्याकडे ईश्वर चिठ्ठीद्वारे देण्यात आला. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने पं.स.च्या नवीन सभापती निवडीसाठी १८ जुलै रोजी सभा बोलावली आहे.हिंगोली पंचायत समितीत राजकीय करारानुसार सेनेचे सभापती विलास मानमोठे व काँग्रेसच्या उपसभापती कावेरी कºहाळे यांनी राजीनामा दिला. आता काँग्रेसकडे सभापती व सेनेकडे उपसभापतीपद जाणार आहे. मात्र सध्याच्या रिक्त पदाच्या काळात पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार देण्यासाठी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, सुनंदा नाईक, रेणूका जाधव, उपमुकाअ नितीन दाताळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष व चार सभापतींच्या नावे चिठ्ठी टाकून निवड केली. यात रेणूका जाधव यांचे नाव निघाल्याने त्यांना पदभार देण्यात आला आहे. यानंतर मान्यवर व सदस्यांनी जाधव यांचा सत्कार केला.१८ रोजी पं.स.त पदाधिकारी निवडीची सभाहिंगोली पंचायत समितीत नवीन सभापती-उपसभापतींच्या निवडीसाठी १८ जुलै रोजी सभा होणार आहे. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांची उपस्थिती राहणार आहे. यात सकाळी १0 ते दुपारी १२ या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तर दुपारी २ वाजता सभेला प्रारंभ होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम घोषित केला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूक