शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

मुस्लिम बांधवांचा हिंगोलीत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:54 IST

उत्तर प्रदेश येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या व मध्यप्रदेशात एकीचा अत्याचारानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीही घटनांच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उत्तर प्रदेश येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या व मध्यप्रदेशात एकीचा अत्याचारानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या दोन्हीही घटनांच्या निषेधार्थ हिंगोली येथे मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.उत्तर प्रदेशातील १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली. तर मध्य प्रदेशातील मन्सौर येथेही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. त्यामुळे यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, पीडितांना न्याय देण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपतींना दिले आहे. निवेदनावर मौलाना जुनेद्दूर रहेमान कासमी, मौलाना इजाजबैती, शेख युसूफ मामू,मुफ्ती काजी फहीम, मुफ्ती अब्दुल कदीर, मुफ्ती जियाओद्दीन, मुफ्ती शमी रहेमानी, मौलाना इब्रान, हाफेज अ.बासीद मौ., हाफेज अनिस, मो.साजीद म. खुर्शीद, स.ईस्माईल स.इब्राहिम, शेख सत्तार तांबोली, मो. हनिफ तांबोली, रमेश भिसे पाटील, देवीदास चाटसे, मुनीर पटेल, हाजी निहाल भैय्या आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा