शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:10 IST

यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.

ठळक मुद्देविक्रीस गर्दी : पांढ-या सोन्याला मिळताये ४ हजार ७०० रुपये भाव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यावर्षी बोंडआळीने शेतक-यांना हैराण करुन सोडले असून, कापसाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र कपाशीला ४ हजार ७०० रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकºयांवर निसर्ग कोपल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालले आहेत. यंदाही निसर्गाने तर सोडलेच नाही त्यात भर म्हणून बोंड आळीने शेतकºयांच्या नाकीनऊ आणून सोडले आहेत. ज्या शेतीमध्ये क्विंटलाने होणारे कपाशीचे उत्पन्न झाले. ते आता किलोने मोजण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. एकेकाळी शेतातून कापूस आणताना गाडीबैलांच्या दोन फेºया केल्या जात होत्या. आता मात्र कापूस डोक्यावर आणला जात आहे. मागील वर्षी तरी बºयापैकी उत्पन्न झाले होते. यंदा परिस्थिती फारच गंभीर असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे. ४ हजार ३२० रुपये शासकीय भाव असून खाजगी बाजारात ४ हजार ७०० रुपये भाव मिळत असल्याने खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे शासकीय केंद्रावर कापसाची खरेदी केल्यानंतर पैशाची प्रतीक्षा करण्याचे टाळण्यासाठी खाजगी खरेदी केंद्रावर कापासाची शेतकरी विक्री करीत आहेत. एकट्या हिंगोली शहरात एकूण ६ खाजगी खरेदी केंद्र सुरु असून त्यापैकी एक बंद पडले आहे. फक्त ५ खरेदी केंद्रावर खरेदी सुरु आहे. तेथे रात्रीपासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.