शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील ‘एचआयव्ही’चे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:40 IST

एड्स रोगाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. गतवर्षीपेक्षा यंदा एचआयव्हीचे प्रमाणात घट झाली आहे. २००२ ते २०१७ आॅक्टोबरअखेर हिंगोली जिल्ह्यात एचआयव्हीसह जीवन जगणाºयांची संख्या ३ हजार ७६७ एवढी आहे. तर आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ९६९ जणांची तपासणी करण्यात आली असून ४ लाख ४५ हजार १२१ जणांना एडस् आजाराबद्दल समुपदेशन व माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देआज जागतिक एडस् दिन : चित्ररथ, मेळावे, रॅली यासह जनजागृतीपर विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एड्स रोगाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एडस दिन म्हणून पाळला जातो. गतवर्षीपेक्षा यंदा एचआयव्हीचे प्रमाणात घट झाली आहे. २००२ ते २०१७ आॅक्टोबरअखेर हिंगोली जिल्ह्यात एचआयव्हीसह जीवन जगणाºयांची संख्या ३ हजार ७६७ एवढी आहे. तर आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ९६९ जणांची तपासणी करण्यात आली असून ४ लाख ४५ हजार १२१ जणांना एडस् आजाराबद्दल समुपदेशन व माहिती देण्यात आली.जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालय हिंगोली यांच्यामार्फत जिल्हाभरात एडस् आजाराविषयी जनजागृती मोहीम राबविली जाते. शहरासह ग्रामीण भागात जाऊन सुरक्षित लैंगिक संबधाविषयी मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयीन नवतरूणांमध्ये एडस् आजाराविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. शिवाय मार्गदर्शन केले जात आहे. एड्स दिनानिमित्त जिल्ह्यातील १६ महाविद्यालयात व्याख्यान व पोस्टर प्रदर्शनी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात डापकूची टीम विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करीत असून अतिजोखमीच्या ठिकाणी चित्ररथाद्वारे एचआयव्ही प्रतिबंध मार्गदर्शन करेल.