शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत वानरांचा उच्छाद; बारा जणांना घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 17:41 IST

शहरात मागील तीन महिन्यांपासून वानरांनी उच्छाद घातला आहे.

हिंगोली : शहरात मागील तीन महिन्यांपासून वानरांनी उच्छाद घातला आहे. असून अनेकांना चावा घेतला आहे. जिल्हा रूग्णालयात चावा घेतलेल्यांची संख्या १२ च्यावर आहे. तर काही बालकांवर जिल्हा रूग्णालयात उचार सुरू आहेत. वनविभागाकडून मात्र याबाबत दखल घेतली जात नाही.      

हिंगोली शहरातील पलटण भागात काही महिलांना तसेच बालकांना वानराने अचानक हल्ला करून चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. ७ डिसेंबर रोजी हिंगोली शहरातील तोफखाना येथील गौस शेख खलील या बालकास वानराने चावा घेतल्याची घटना घडली. सध्या जिल्हा रूग्णालयात या बालकांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले.

सध्या जंगलक्षेत्रातील पाणवट्यांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे कूच करीत आहे. परंतु काही वानरांनी अचानक हल्ला केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील तीन महिन्यांत वानराने चावा घेतलेल्या १२ जणांवर उपचार करण्यात आल्याची नोंद जिल्हा रूग्णालयात आहे. तर काहींनी खाजगी रूग्णालयातही उपचार घेतले आहेत. रेबीजचे इंजेक्शन आणि रेबीजचे अ‍ॅन्टी सिरप वानर चावलेल्या व्यक्तीस दिले जाते, असे डॉक्टरांनी सांगितले. दिवसेंदिवस वानराने हल्ला करून चावा घेतलेल्या घटनाकडे वन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय वानरांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

टॅग्स :Hingoliहिंगोलीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर