शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाची निम्मी रक्कम बँकेत पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:53 IST

जि. प. च्या शाळेत शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या मदतनिसांना अद्याप मानधन मिळाले नाही. शिक्षण विभागातर्फे २३ एप्रिल रोजी विविध शाखेच्या संबंधित बँकेत २ कोटी ३२ लाख ८७ हजार रूपये वर्ग केले होते. यातील केवळ एसबीआय व एसबीएच शाखेत खाते असणाºया मदनिसांच्याच खात्यावर मानधन जमा झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि. प. च्या शाळेत शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या मदतनिसांना अद्याप मानधन मिळाले नाही. शिक्षण विभागातर्फे २३ एप्रिल रोजी विविध शाखेच्या संबंधित बँकेत २ कोटी ३२ लाख ८७ हजार रूपये वर्ग केले होते. यातील केवळ एसबीआय व एसबीएच शाखेत खाते असणाºया मदनिसांच्याच खात्यावर मानधन जमा झाले आहे.शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मदनिसांना दिले जाणारे मानधन वेळेत कधीच मिळत नाही. कधी शासनाकडून निधी मिळत नाही, तर कधी तो लवकर बँकेत जमा केला जात नाही. त्यामुळे मदतनिसांचे मानधन कोणत्या ना कोणत्या कारणावरून रखडते. मागील चार ते पाच महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यातील २ हजार ३०५ मदतनिसांचे मानधन रखडले आहे. यामध्ये काही मदतनिसांचे २ महिन्यांचे तर काहींचे ४ महिने याप्रमाणे मानधन मिळाले नसल्याची माहिती आहे. शिवाय शिक्षण विभागातील संबधित विभाग मदतनिसांच्या मानधन प्रक्रियेची कामे लवकर केली जात नाहीत. तालुकास्तरावरून याद्याही वेळेत सादर होत नाहीत. यासह विविध कारणांमुळे मात्र तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया शालेय पोषण आहार योजनेतील मदतनिसांना वेळेत मानधन मिळत नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडते.मात्र शिक्षण विभागाचे याकडे कायम दुर्लक्ष आहे.शापोआ योजनेतील मदतनिसांच्या मानधनाचा धनादेश २३ एप्रिल रोजी संबंधित विविध शाखांच्या बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी लोकमतशी बोलताना दिली. काही मदतनिसांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.बँकेत रक्कम वर्ग करूनही ती मदनिसांच्या खात्यावर जमा होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय बँकेतील तांत्रिक अडचणींमुळेही मानधन खात्यावर जमा होत नाही. याकडे शाखा व्यवस्थापकांनी लक्ष देण्याची मागणी आहे.जिल्हा परीषदेच्या १ हजार ३२ शाळांमधून १ लाख ६३ हजार पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मानधन व इंधन भाजीपाला यासाठी २ कोटी ३२ लाख ८७ हजार रूपये मंजूर केले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र