शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

निम्मी गावठाण अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:22 IST

शासनाने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केलेल्या तीन हजार तीनशेपैकी जवळपास दीड हजार अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे आॅनलाईन प्रस्ताव दाखल केलेल्या तीन हजार तीनशेपैकी जवळपास दीड हजार अतिक्रमणे नियमानुकूलतेच्या मंजुरीत आहेत. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर एवढ्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली असून शासनाची मंजुरी मिळणे तेवढे बाकी आहे.गावठाणच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ देताना मोठी अडचण येत होती. त्यामुळे शासनाने ठरावीक निकष लावून अशा प्रकारच्या अतिक्रमणांची आॅनलाईन माहिती ग्रामसेवकांमार्फत मागविली होती. यात पात्र ३ हजार तीनशे प्रस्ताव आॅनलाईन करण्यात आले आहेत. या प्रस्तावांची गटविकास अधिकारी, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदींमार्फत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात येत आहेत.हिंगोली जिल्ह्यात अशा अतिक्रमणांचे आॅनलाईन प्रस्ताव औंढा ३३५, वसमत ११८४, हिंगोली ५५६, कळमनुरी ३६८ तर सेनगाव ९४७ असे एकूण ३३९0 एवढे आहेत. यापैकी जवळपास दीड हजार प्रस्तावांना शासन मंजुरीसाठी सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे. यामध्ये ५00 स्क्वे.फुटाच्या आतील ८१२ प्रस्तावांना कोणतेही शुल्क नसल्याने त्याला लागलीच पाठविण्यात आले आहे. तर जवळपास अडीचशे ते तीनशे प्रस्ताव हे ५00 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त अतिक्रमणाचे आहे.या जागेला बाजार भावाप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे असे प्रस्ताव ही रक्कम भरल्यानंतरच मंजुरीच्या प्रक्रियेत येणार आहेत. हे प्रस्ताव मंजुरीत असले तरीही ही प्रक्रिया होणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यानंतर शासन स्तरावर प्रक्रिया होईल.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणHingoliहिंगोली