शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

मासिक आढावा बैठकीत अधिका-यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:41 IST

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात २३ फेबु्रवारी रोजी पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात २३ फेबु्रवारी रोजी पोलीस अधिकाºयांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी उपस्थित अधिका-यांना मार्गदर्शन केले.पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत प्रलंबित असलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती व आगामी साजरे करण्यात येणारे सण व उत्सवातील पोलीस बंदोबस्त यासंदर्भात गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले. आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी, राहुल मदने, शशीकिरण काशिद, सिद्धेश्वर भोरे, पोनि जगदीश भंडरवार, पोनि मारोती थोरात, पोनि अशोक मैराळ, पोनि मधुकर कारेगावकर, केंद्रे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी हजर होते. गुंजाळ यांनी यावेळी पोलीस अधिकाºयांना येणाºया अडचणी व समस्या समजून घेतल्या. विविध पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेले गुन्हे, तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेत पोलीस अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या. आगामी होणारे सण व उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने कोणती खबरदारी घेतली पाहिजे, यावेळी अधिकारी व कर्मचाºयांचे कर्तव्य यासह विविध विषयावर माहिती सांगण्यात आली.नऊ जणांवर गुन्हाहिंगोली - पोलिसांनी गुरूवारी तीन ठिकाणी छापे मारून जुगार खेळणाºया नऊ जणांवर कारवाई केली. आरोपींकडील जुगाराच्या साहित्यासह २४ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अल्ताफखान खाजाखान, जफिक नाईक मकसूद अहेमद, आनंदा शेकुराव शेळके, रामजी असोले, हावसाजी पोटे, रहेमतखान अमजदखान यांच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.