शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पाणंद योजनेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:46 IST

विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार असून यासाठी आराखडे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध योजनांच्या एकत्रिकरणातून पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना राबविण्यात येणार असून यासाठी आराखडे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिला.शासनाने पाणंद रस्ते, शेत रस्ते, पाय रस्ते, गाडीमार्ग अतिक्रमणमुक्त करून त्या ठिकाणी कच्चा अथवा पक्का रस्ता तयार होण्यासाठी ही योजना काढली आहे. या रस्त्यांचे मजबुतीकरण ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे करता येणार आहे. तर हे रस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार करण्यास ५0 हजार रुपये प्रतिकिमी खर्च दिला जाणार असून त्यापेक्षा जास्त रक्कम लागल्यास लोकसहभागातून भरावी लागेल. कच्चा व पक्का रस्ता एकत्रच करायचा झाल्यास वरीलप्रमाणेच निधी मिळेल. यासाठी राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर समित्या राहतील.ग्रामस्तरीय समितीने सरपंचांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतरस्त्याचा प्रस्ताव ठरावासह तहसीलदारांकडे पाठवायचा आहे. या रस्त्यालगतचे शेतकरीच या समितीत सदस्य असतील. उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील तालुका समितीसमोर हे प्रस्ताव आल्यानंतर अतिक्रमण दुरुस्तीचा प्रस्ताव व रस्ते आराखडा बनवायचा आहे. जिल्हा स्तरीय समितीकडे ग्रा.पं., महसूल, भूमिअभिलेख, पोलीस यंत्रणेच्या नियमित बैठका घेवून ही कामे तातडीने होतील, हे पहायचे आहे. यात गरज पडल्यास बंदोबस्तासाठी पोलिसांनी तर मोजणीसाठी भूमिअभिलेख विभागाने शुल्क आकारू नये, असा आदेश आहे. तर ही कामे प्राधान्याने करायची आहेत. तर ही रस्त्यांची कामे कोणत्याही निधीतून अथवा निधी एकत्र करून करता येतील.