शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव केंद्राला मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:42 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे शासनाचे हमीभव खरेदी केंद्र अद्यापही सुरु झाले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे शासनाचे हमीभव खरेदी केंद्र अद्यापही सुरु झाले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.सोयाबीन, मूग, उडीद आदी शेतमालास राज्य शासनाने हमीभाव जाहीर केला. हमीभाव खरेदी केंद्रही सुरू करणार असल्याचे अश्वासन दिले. मात्र अद्यापही खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. तर मूग, उडीद या पिकांची आॅनलाईन नोंदणीस सुरुवात न झाल्याने शेतकरी शेतमाल कवडीमोल दराने व्यापाऱ्यांना विक्री करत आहेत.गतवर्षी राज्य शासनाने जवळाबाजार येथे हमी भाव केंद्र सुरू होते. यावर्षी सुद्धा हमी भाव खरेदी केंद्र सुरू करणार असल्याचे जाहीर केले. राज्य शासनाने २५ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या काळात मूग, उडीद या पिकांच्या खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची मुदत ९ आॅक्टोबरपर्यंत दिली. तरीही आॅनलाईन नोंदणी केंद्र जवळाबाजार येथे सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकºयांना कवडीमोल दराने मुगाची विक्री करावी लागली. यामध्ये मुगाचे हमीभाव ६ हजार ९७५ तर उडीदासाठी ५ हजार ६०० जाहीर केला आहे. मात्र हमी भाव खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी शेतकºयांना ४ हजार रुपये कवडीमोल दराने व्यापाºयांना विक्री करत आहेत. याचा मोठा फटका शेतकºयांना सहन करावा लागत असल्याने शासनाने तत्काळ केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आॅनलाईन नोंदणीसाठी येथील खरेदी-विक्री केंद्रावर शेतकरी चकरा मारुन हैराण झाले आहेत. त्याचबरोबर आदी जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. यावर्षीचा खरीप पेरा महसूल विभागाने अद्यापही सातबारावर नोंदविला नाही. त्यामुळे पीक असूनही शेतकरी अडचणीत सापडला आहे. जाचक अटी व वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे हमीभाव केंद्राकडे नाविलाजाने पाठ फिरवून व्यापाºयांना कवडीमोल दराने मूग, उडीद व सोयाबीनची विक्री शेतकºयांना करावी लागत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarketबाजार