शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक युनियनचे एकदिवसीय धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:10 IST

विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.कळमनुरीच्या गटविकास अधिकाºयांची बदली करावी, प्रलंबित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण करावे, डी.सी.पी.एस. कपातीच्या रकमा खात्यावर जमा कराव्यात, १२ व २४ वर्षाची कालबद्ध पदोन्नती द्याव्यात, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत बंद केलेल्या वेतनवाढी त्वरित सुरू कराव्यात, स्थानिक निधी लेखा परीक्षण चुकीच्या पद्धतीने झाल्याने २५ हजारांचा लावलेला दंड माफ करावा, जीएसटी कर प्रणाली व ई-टेंडर प्रशिक्षण द्यावे, कंत्राटी ग्रामसेवकांना कायम करावे, सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावी, मासिक वेतन वेळेवर द्यावे, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे मार्गी लावावीत इ. मागण्यांसाठी दिवसभर हे धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी संघटना पदाधिकाºयांनी भाषणे केली. यात शासन व प्रशासन वारंवार आश्वासने देत असले तरीही या मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप करण्यात ंआला आहे. यातील अनेक मुद्दे स्थानिक स्तरावर निकाली काढण्यासारखे असले तरीही त्यात नंतर लक्ष घातले जात नाही. त्यामुळे ग्रामसेवकांना नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, उपाध्यक्ष मंचक भोसले, सरचिटणीस राजेश किलचे, देवराव इंगोले, शेख शैनुद्दीन, सोळंके, गिरीश मठपती, ज्ञानेश्वर गुडेवार, भंडारी, व्ही.एस. होडबे, लक्ष्मीकांत खोडके, अरुण वाबळे, आडे, सावित्रा जाधव, विजय मगर, दिलीप कंधारे, सुरेश झिंजाडे, शिवाजी खरात, भगवान भोसले, भगवान झरकर, महेश थोरकर आदींसह ग्रामसेवक हजर होते.आंदोलक ग्रामसेवकांची सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, गोपू पाटील, संजय दराडे, दिलीप घुगे, डी. वाय. घुगे आदींनी भेट घेत पाठिंबा दिला. उपाध्यक्ष पतंगे यांनी १३ जुलैला बैठक घेवून ग्रामसेवकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना प्रशासनातील संबंधित अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा