शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिरडची ग्रामसभा अखेर बंदोबस्तात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:08 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बारगळलेली ग्रामसभा पुन्हा १२ फेब्रुवारी रोजी सरपंच नंदा ढोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा झाली

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बारगळलेली ग्रामसभा पुन्हा १२ फेब्रुवारी रोजी सरपंच नंदा ढोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा झाली.ग्रामसभेला प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी सोनुने हे उपस्थित होते. सभेची सुरूवात ग्रामविकास अधिकारी एस.एन.मुकणे यांनी विषयाचे वाचन करून केली. तसेच विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधकाम करणे आदी विषय घेण्यात आले.उपस्थित नागरिकांनी गावातील विकास कामे सुरू करावे, अंतर्गत सिमेंट बांधकाम, नाली बांधकाम करणे, सफाई कामगाराचे थकलेले मानधन द्यावे इ. विषयांवर ग्रामसभेतील वातावरण चांगलेच तापले होते.दरम्यान, सरपंच व ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकाºयांनी उपस्थितांचे प्रश्न ऐकून त्यांचे समाधान करण्यात आले.ग्रामसभेला गावातील प्रतिष्ठित नागरी माजी सरपंच, उपसरपंच ग्रा.पं. सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, जमादार नेव्हल व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.