शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रुग्णालयाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:19 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाढत्या तक्रारीची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोली दौºयावर आलेले पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी रुग्णालयास भेट घेऊन येथील समस्यांचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाढत्या तक्रारीची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोली दौºयावर आलेले पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी रुग्णालयास भेट घेऊन येथील समस्यांचा आढावा घेतला.जिल्हा समान्य रुग्णालयातील समस्यांमुळे येथे उपचारासाठी येणारे रुग्ण हैराण झाले आहेत. एवढेच काय तर रुग्णालयातील शौचालयासह स्वच्छतेचा प्रश्न नेहमीच चर्चेचा असतो. त्यातच अद्याप इमारतीचे कामच पूर्ण झाले नसल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच पाण्याचाही अधून मधून प्रश्न उद्भवत असून येथील डॉक्टरांच्या वेळापत्रकात अद्याप सुधारणा झाली नाही. शिवाय, सुरक्षा रक्षकाचा तर अद्याप कोणी कंत्राट घेतलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्या वेतनाचाही प्रश्न अनुत्तरितच आहे. या ठिकाणी कायम प्रभारी अधिकाºयांवरच कारभार पाहण्याची वेळ येते. एक पद भरले की, दुसरे रिक्त होते. अथवा कुणीतरी आपल्या गळ्यात ही भानगड नको म्हणून रजा टाकून निघून जाते. हा खेळ खेळण्यातच बहुतांश मंडळी व्यवस्त आहे. तर कारकून मंडळी त्याचा लाभ उचलत आहे. अशा एक ना अनेक समस्या या ठिकाणी सोसाव्या लागत आहेत. आता पालकमंत्र्यानी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्या समस्या मार्गी लागून अधिकारी कर्मचारी लक्ष देतील, असा विश्वास रुग्णांना आहे. मात्र पालकमंत्र्यानी दिलेल्या सूचनांचे पालन होते की नाही ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.पालकमंत्री रुग्णालयास भेट देणार असल्याची कल्पना रुग्णालायतील कर्मचाºयांना लागताच त्यांनी कधी नव्हे, त्या वार्डची कसून स्वच्छता केली होती. तसेच वार्डात रुग्णांची गर्दी नको म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही २५ जानेवारी रोजी सुट्टी दिल्याचे रुग्णातून बोलले जात होते.