शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत चौथा दिवस, वसमतलाही ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 00:41 IST

२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या व धरणे आंदोलन सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : २ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वसमत येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या व धरणे आंदोलन सुरू आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मराठा आरक्षणासह विविध मागण्या तातडीने मान्य कराव्या आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनात माघार घेतली जाणार नाही, असे कळविले आहे.हे धरणे आंदोलन बेमुदत असून ते साखळी पद्धतीने केले जाणार आहे. सदर धरणे आंदोलनाचे सर्कलनिहाय नियोजन केले आहे. या आंदोलनात महिलांही सहभाग होत आहेत.सरकारचा निषेध४हिंगोली शहरातील गांधी चौक येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा फोटो ठेवून सरकारच्या नावाने जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. यामाध्यमातून अंबाबाई-तुळजाई मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे... असे साकडेही आंदोलकांनी घातले. आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असा पावित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा