शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

By admin | Updated: August 9, 2014 22:04 IST

माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावून विवाहीतेला शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले.

वाशिम: ठेकेदारी करण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावून विवाहीतेला शारीरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये पती, जेठ, सासू व जाऊ या चौघांविरूध्द भादंविचे कलम ३0६, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मृतक महिलेच्या पतीला अटक करून त्याला न्यायालयाने आज ९ ऑगस्ट रोजी १२ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील धम्मकिरण रसाळ यांची बहिण अर्चना हीचा विवाह वाशिम येथील भिम नगर मध्ये राहणारे मनोज ग्यानूजी राऊत यांचेशी ५ मे २0१३ रोजी झाला होता. कालांतराणे पती मनोज राऊत याने ठेकेदारीसाठी माहेरहून एक लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. मात्र, माहेरची परिस्थिती बेताची असल्याने अर्चना आपल्या पतीची मागणी पुर्ण करू शकत नव्हती. त्यामुळे अर्चनाला कुटूंबातील जेठ सतिष राऊत, सासू आशाबाई राऊत व जाऊ रूपाली राऊत यांनी संगनमत करून मानसिक व शारीरीक छळ केला. या छळाला कंटाळून अर्चना हीने ८ ऑगस्ट रोजी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची फिर्याद मृतक अर्चना हीच्या भावाने वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी मनोज राऊत, सतिष राऊत, आशाबाई राऊत व रूपाली राऊत यांचेविरूध्द भादंविचे कलम ३0६, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल करून पती मनोज याला अटक केली. त्याला आज ९ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्यालापोलिस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय काकडे करीत आहेत.