शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर हिंगोली न.प.ला २३.८0 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:33 IST

नगरपालिका निवडणुकीच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेला २५ कोटींचा निधी आश्वासनातच विरतो की काय? अशी चर्चा होत होती. मात्र मार्चअखेर २३.८0 कोटी रुपयांचे आदेश निघाले आहेत. अर्थमंत्र्यांनी आश्वासन पाळले असून शहर विकासाला गती मिळेल, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नगरपालिका निवडणुकीच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेला २५ कोटींचा निधी आश्वासनातच विरतो की काय? अशी चर्चा होत होती. मात्र मार्चअखेर २३.८0 कोटी रुपयांचे आदेश निघाले आहेत. अर्थमंत्र्यांनी आश्वासन पाळले असून शहर विकासाला गती मिळेल, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.हिंगोली शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पालिका ताब्यात आल्यास लागलीच २५ कोटींचा निधी देण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी जाहीर केले होते. त्याचे प्रस्तावही पालिकेने पाठविले होते. मात्र निधी येत नव्हता. त्यामुळे ही निवडणुकीची जुमलेबाजी होती, अशी चर्चा रंगत होती. मात्र प्रत्यक्ष निधी वितरण आदेश प्राप्त झाल्याने आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.याबाबत नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले की, शहर विकासासाठी केवळ २५ कोटीच नव्हे, तर आणखी २५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिलेले आहे. हा निधी खर्च झाला की, लगेच दुसरा टप्पाही मिळणार आहे. या निधीसाठी पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकुळे यांनीही पाठपुरावा केला. यातून स्मशानभूमि विकसित करण्यासाठी २.६१ कोटी, शिवाजीराव देशमुख सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी ३.६९ कोटी, न.प.च्या प्रशासकीय इमारतीसाठी १0.१२ कोटी, नाट्यगृहासाठी ७.३७ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. आता या कामांच्या निविदा लवकरच काढण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्ष बागंर, मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.रस्त्यांसाठी पाठपुरावा सुरू-बांगरभूमिगत गटार योजनेचे काम शहरात सुरू असल्याने विविध भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे रस्ते विकासाचा १५0 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. आगामी काळात तोही लवकरच मंजूर होईल, असे नगराध्यक्ष बाबाराव बांगर म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuncipal Corporationनगर पालिका