शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शाळा व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:39 IST

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील दोन विद्यालयांमध्ये अचानक विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्राचा गोंधळ झाला होता. ही बाब विभागीय मंडळ व शाळा व्यवस्थापनांनाही आधीच माहिती असताना हा गोंधळ झाला असला तरीही त्यात आता या शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील दोन विद्यालयांमध्ये अचानक विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने दहावीच्या परीक्षेत परीक्षा केंद्राचा गोंधळ झाला होता. ही बाब विभागीय मंडळ व शाळा व्यवस्थापनांनाही आधीच माहिती असताना हा गोंधळ झाला असला तरीही त्यात आता या शाळांच्या मुख्याध्यापक, संस्थाध्यक्ष, सचिव व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे.कापडसिंगी येथील संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालय व रेखेबाबा माध्यमिक विद्यालयातून आॅनलाईन अर्ज केल्याने तब्बल ६९८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला अचानक अवतरले होते. या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण तर वयोवृद्धही होते. नियमित विद्यार्थी असणाºयांपैकी कोणीच वाटत नव्हते. मात्र या शाळांचे बिंग फुटले अन् या विद्यार्थ्यांची गोची झाली. अतिशय कडक वातावरणात परीक्षा झाल्याने ५0 टक्क्यांपर्यंत अनुपस्थितीचे प्रमाण होते. याबाबत चौकशी केल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी २३ एप्रिलला गुन्हे दाखल करण्याचा आदेश सेनगाव गटशिक्षणाधिकाºयास दिला होता. मात्र अजूनही त्यांनी कारवाई केली नाही. २ मे रोजी पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीही तसा आदेश दिला असून आता गटशिक्षणाधिकारी एस.एस. जगताप यांना कारवाईची तंबी दिली आहे.अधिकारी मोकळेचऔरंगाबाद विभागीय मंडळाने दिलेल्या आदेशानुसार शाळा मुख्याध्यापक, अध्यक्ष, सचिव व पदाधिकाºयांवर गुन्हे दाखलही होतील. मात्र गाफिल शिक्षण विभाग व विभागीय मंडळातील अधिकारी तर मोकळेच राहणार आहेत. त्यापैकी कोणालाही हे प्रकरण शेकणार नसेल तर हे रॅकेट उद्ध्वस्त होणे शक्य नाही. यातील रॅकेटचा सोक्षमोक्ष लागणेही तेवढेच गरजेचे आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद