शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अन् रिकाम्या हाती परतले शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:51 IST

तालुक्यातील तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात मिळणार म्हणून तालुक्यातील शेकडो शेतकरी कागदपत्रांची पूर्तता रांगेत लागले. मात्रयेथे कार्यरत कर्मचारी जेवणासाठी गेले अन् चक्क सायंकाळीच परत आल्याने शेतकºयांना रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात मिळणार म्हणून तालुक्यातील शेकडो शेतकरी कागदपत्रांची पूर्तता रांगेत लागले. मात्रयेथे कार्यरत कर्मचारी जेवणासाठी गेले अन् चक्क सायंकाळीच परत आल्याने शेतकºयांना रिकाम्या हाताने परतण्याची वेळ आली आहे.येथे घुगे नावाचे कर्मचारी कार्यरत आहेत. ते दुपारी १.३० ला कार्यालयात आले व कामाला सुरूवात केली. तर दुपारी ३ वाजता जेवण करण्यासाठी बाहेर पडले ते सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयात परत आलेच नव्हते. त्यामुळे शेतकºयांनी बियाणे नेण्यासाठी आणलेली वाहनेसुद्धा रिकामीच परत न्यावी लागली. सातबारा, आधार कार्ड, येण्याचा खर्च, वाहनांचा खर्च, शेतकºयांच्या माथी पडला. तालुका कृषी अधिकाºयांसह सर्वांचेच भ्रमणध्वनीही बंद होते. त्यातच १३५० रुपयांना मिळणारी बॅग व टोकण देण्यासाठी ५० रुपयांची दक्षिणा लागत होती. त्यातच कृषी अधिकारी व इतर कर्मचारीही कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, हा गंभीर प्रश्न असल्याने शेतकºयांनी हे निमूटपणे सहन केले. मात्र नंतर सदर कर्मचारीच गायब झाल्याने शेतकºयांच्या संतापाचा पारा चढल्याने त्यांनी तक्रारीचा मार्ग पत्करला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती