शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आरटीई प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:52 IST

शासनाने २0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५९ शाळांत शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत मिळणे शक्य असून यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने २0१८-१९ साठीच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात ५९ शाळांत शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत मिळणे शक्य असून यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे.आरटीई २५ टक्के प्रवेशासंदर्भात यापूर्वी काही शाळांनी अंग काढून घेतले होते. मात्र शिक्षण विभागाने परस्पर अशा सर्व शाळांना या कायद्याखालील प्रवेश प्रक्रियेत आणल्याचा आरोप काही शाळांकडून केला जात होता. शिवाय काही शाळांनी तर न्यायालयात धाव घेत पूर्वीचा परतावा न मिळाल्यास यापुढे आरटीईत प्रवेश प्रक्रियेसाठी सक्ती करू नये, अशी मागणीच केली होती. एकतर ही प्रक्रिया आॅनलाईन असल्याने अनेक गोरगरीब पालकांना ही प्रक्रियाच करणे शक्य होत नाही. त्यातच शासनाकडून परतावा मिळत नसल्याने अनेक मोठ्या शाळा प्रवेश शुल्काची मागणी हमखास करतातच. त्यामुळे मोजक्या शाळांतच आरटीईचा खºया अर्थाने लाभ विद्यार्थ्यांना मिळतो. तो सगळीकडेच मिळावा, यासाठी शासन धोरण निश्चित होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ५९ शाळांत आरटीईच्या ६९२ जागा आहेत. यासाठी ८३७ अर्ज आले आहेत. यापूर्वी २८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख होती. आता ७ मार्चपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. ६६६.२३४ीिल्ल३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी केंद्र उभारण्यासही सर्व शिक्षणाधिकाºयांना कळविण्यात आले आहे.