शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धनगर-हटकर समाजाचे जिल्हाभर मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:40 IST

धनगर-हटकर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाह सर्व तहसील कार्यालयांवर २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. हिंगोलीत पारंपरिक वेशभूषेत ढोल जागर आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : धनगर-हटकर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाह सर्व तहसील कार्यालयांवर २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. हिंगोलीत पारंपरिक वेशभूषेत ढोल जागर आंदोलन करण्यात आले.आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढानागनाथ येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. परंतु अद्याप धनगर समाजबांधवांची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे राज्यव्यापी आंदोलनात हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंगोलीत जिल्हा कचेरीसमोर युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. विवध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनावर शशिकांत वडकुते, अशोक नाईक, अ‍ॅड. ढाले, अशोक श्रीरामे, विनोद नाईक, शिवाजी ढाले, संभाजी देवकते व समाजबांधवांच्या स्वाक्षºया आहेत.वसमत : मोर्चा काढून दिले निवेदनवसमत : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन मोर्चा काढून उपविभागीय अधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. संपूर्ण राज्यात होत असलेल्या आंदोलनाप्रमाणे हा मोर्चा काढला. आरक्षणासहमेंढीपाळांसाठी प्रत्येक जिल्ह्यात गायरान जमीन चराईसाठी राखीव ठेवणे, मेंढी विकास महामंडळास दोन हजार कोटींचे अनुदान द्या, सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्यावे आदी मागण्यांचे निवेदन दिले. सरकार विरोधात घोषणाबाजी केली....तर तीव्र आंदोलनआरक्षण न मिळाल्यास आणखी आंदोलनाचा इशारा वसमत येथे समाजबांधवांनी देण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित धनगर समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा