शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

हिंगोली : वाहतूक नियमांची माहिती असूनही अनेक नागरिक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. परिणामी, रस्ते अपघातात अनेकांचे मृत्यू होतात. ...

हिंगोली : वाहतूक नियमांची माहिती असूनही अनेक नागरिक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. परिणामी, रस्ते अपघातात अनेकांचे मृत्यू होतात. याकरिता सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी केले.

हिंगाेली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक व्ही. जी. कळंबकर, एस. एम. कंदकुर्तीकर, जगदीश माने, शैलेशकुमार कोपुल्ला, कलपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ३२ व्या रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात येत आहे. या सुरक्षा सप्ताहात महाविद्यालयातील तरुणांच्या सहभागासह अपघात नियंत्रण, वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिर, वाहतूक नियमाचे जनजागृती करण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यावेळी म्हणाले. सुरक्षा सप्ताहानिमित्त उपस्थितांना रस्ता सुरक्षेची शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दीपक कोमुलवार, गजानन बंदुके, शैलेश कानेड, श्रीमती चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. फाेटाेनं. १७