शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदार-पिग्मी ग्राहकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:24 IST

दि. शुभकल्याण मल्टीस्टेट को- आॅफ सोसायटी लि. हावरगाव शाखा हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी येथील ग्राहाकांच्या फसवणुकीत गुन्हा दाखल झालेल्या संचालक आरोपींना अटक करुन शाखेत ठेव ठेवलेली रक्कम परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदार व पिग्मी ग्राहकांनी २९ जानेवारी पासून उपोषण सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दि. शुभकल्याण मल्टीस्टेट को- आॅफ सोसायटी लि. हावरगाव शाखा हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी येथील ग्राहाकांच्या फसवणुकीत गुन्हा दाखल झालेल्या संचालक आरोपींना अटक करुन शाखेत ठेव ठेवलेली रक्कम परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदार व पिग्मी ग्राहकांनी २९ जानेवारी पासून उपोषण सुरु केले आहे.या फसवणूक प्रकरणात एकूण ११ संचालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन जवळपास ६ महिने उलटले आहेत. अद्यापपर्यंत यातील एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही.विशेष म्हणजे हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुनही काहीच तपासच संथगतीने होत असल्यामुळे रक्कम मिळण्यास दिरंगाई होत आहे. तसेच बँकेत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांकडूच गुंतवणूकदारांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तर अधून - मधून घरी येऊन घरच्या मंडळीनाही मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.तसेच पोलीस प्रशासनानेही ठेवीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी अनेकदा आश्वासने दिली. त्यातील एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. त्यामुळे ग्राहक एजंटाच्या घरी जावून शिवीगाळ करीत आहेत. तर २९ आॅगस्ट २०१७ रोजी हिंगोली येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती.कार्यवाहीच झाली नसल्याने २९ जानेवारी पासून ग्राहकांसह एजंटनी उपोषण सुरु केले आहे. शाखेत ठेव ठेवलेली रक्कम परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठेवीदार व पिग्मी ग्राहकांनी उपोषण सुरू केल्यानंतर आता तरी याची दखल घेत त्यांची मागणी पूर्ण केली जाईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे.